भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू : चौघे गंभीर


नवी दिल्ली : भरधाव बस व ऑटोमध्ये धडक होवून झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले. मंगळवारी सकाळी ग्वाल्हेरमधील जुनी छावणी परीसरामध्ये हा भीषण अपघात झाला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

बसने दिली धडक
सूत्रांच्या माहितीनुसार अ‍ॅपे रीक्षातून काही महिला स्वयंपाक बनवण्यासाठी जात असताना समोरुन आलेल्या बसने रिक्षाला समोरून धडक दिल्याने अपघात होवून 13 जणांचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !