भुसावळात शिवाजी कॉम्लेक्समध्ये अनोळखी वृद्धाचा मृत्यू


भुसावळ : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्सधील अ‍ॅड.वाणी यांच्या कार्यालयाशेजारी अज्ञात 65 वर्षीय वृद्धाचा दीर्घ आजाराने मृत्यू झाल्याची घटना 3 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपूर्वी घडली. याबाबात बाजारपेठ पोलिसत अर्जुन बाबुराव सोनवणे (वय 70,रा. ऑडर्नन्स फॅक्टरी भुसावळ) यांच्या खबरीवरुन अकस्मात नोंद करण्यात आली. तपास हरीष भोळे करीत आहेत.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !