भुसावळात वंचित बहुजन आघाडीतर्फे महामानवास अभिवादन
भुसावळ : वंचित बहुजन आघाडीतर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिहाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, राजू डोंगरदिवे, विद्यासागर खरात, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण नरवाडे, संतोष कोळी भुसावळ तालुकाध्यक्ष,देवदत्त मकासरे (मेजर), गणेश इंगळे, भीमराव साळुंके, जयराज आव्हाड, तालुका सचिव, दीपक वाघ उपस्थित होते.



