भुसावळात विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीतर्फे महामानवास विनम्र अभिवादन


भुसावळ : विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीतर्फे महामानवास जयंतीनिमित्तन बुधवारी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जुन्या पालिकेसमोरील महामानवाच्या पूर्णाकृती पुतळ्यास जयंती समिती अध्यक्ष सुदाम सोनवणे, आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, माजी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांचे सुपूत्र रोहन सूर्यवंशी, नगरसेवक रवी सपकाळे, वंचित बहुजन आघाडीचे बाळा (विजय) पवार, माजी जयंती उत्सव अध्यक्ष बाळा मोरे, आरपीआय युवा कार्याध्यक्ष गिरीष तायडे, भीम आर्मीचे भुरा सपकाळे, माजी जयंती उत्सव समिती अध्यक्ष बाळा सोनवणे, योगेश तायडे, आरपीआयचे खान्देश प्रांत अध्यक्ष लक्ष्मण जाधव, आरआयपीचे पप्पू सुरडकर, विश्‍वास खरात, सुनील ढिवरे, बबन कांबळे, श्रीकांत वानखेडे, मनोज बिरारी, शुभम सोयंके, सुनील रायमळे, राजू तायडे यांच्यासह काँग्रेस शहराध्यक्ष रवींद्र निकम पदाधिकारी व कार्यकत्यांनी विनम्र अभिवादन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !