माजी मंत्री फडणवीस म्हणाले, मी राज्यातच राहणार, शुभचिंतकांना शुभेच्छा


नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या काही काही दिवसांपासून चर्चा सुरू झाल्या असतााच खुद्द फडणवीस यांनीच चर्चांना बे्रक आपण राज्यातच राहणार असून शुभचिंकांना शुभेच्छा असल्याचे म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की, भाजपमध्ये पंतप्रधान मोदी जो आदेश करतात, तो आदेश शिरोधार्ह असतो. माझे शुभचिंतक आहे त्यांना वाटतेय की मला दिल्लीत काही मिळालं तर त्यांना चांगलं होईल. पण त्यांनाही सांगतोय मा दिल्लीत जाण्याची शक्यता नाही. काही लोकांना वाटतं मी दिल्लीला गेलो की बला टळेल; पण बला टळणार नाही असे सांगत त्यांनी महाराष्ट्राबाहेर जाणार नसल्याचे स्पष्ट केले. गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !