हौदात बुडाल्याने सात वर्षीय बालिकेचा मृत्यू


औरंगाबाद : निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याच्या टाकीत बुडून एका सात वर्षिय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बनोटी (ता.सोयगाव) येथे गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आशा चंद्रभान आहिरे (7, रा.बेलखेडा ता कन्नड) असे मृत मुलीचे नाव आहे. निर्माणाधीन इमारतीजवळच वस्ती असल्याने लहान मुले येथे खेळत असतात. यामुळे पुढे अशी घटना घडण्याची शक्यता आहे. यामुळे ठेकेदाराने हौदावर आच्छादन टाकण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !