भुसावळातील वंचित बहुजन आघाडीतर्फे पूर ग्रस्तांना मदतीचा हात


भुसावळ : वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष रूपेश साळुंके यांच्या वाढदिवसाचे साधून वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे युवा आघाडीचे बाळा पवार व राज्य कार्यकारीणी सदस्य शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. गहू, तांदुळ कडधान्य, सॅनिटरी नॅपकीन व बिस्कीटांचा मदतीत समावेश आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी तालुका महासचिव प्रल्हाद घारू, बबन कांबळे, राहुल गवई, शुभम सोयंके, सुदाम सोनवणे, विशाल घायतडक, प्रमोद गायकवाड, किरण वानखेडे, आकाश जाधव, सोनू बनसोडे, मोहित अडकमोल, भूषण तायडे, राहुल वाघ, आकाश भालेराव, सगीर खान, समीर शेख, इम्रान गवळी, सद्दाम खाटीक, संदीप निकम, संदीप देशमुख, संतोष पाखरे, कपिल बनसोडे, श्रीराज घारू, सुमीत फ्रान्सीस,लखन मिसाळ, आशिष ढाकणे, फ्रान्सीस फर्नांडीस, राजू तायडे व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !