दुईत 33 केव्ही क्षमतेच्या उपकेंद्राचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन


मुक्ताईनगर : तालुक्यातील दुई येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तीन कोटी 21 लाख रुपये खर्चाच्या 33/11 केव्ही वीज उपकेंद्राचे भूमिपूजन नुकतेच झाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, दिलीप पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, स्वीय सहायक प्रवीण चौधरी, उपतालुका प्रमुख शिवाजी पाटील, किशोर पाटील, दीपक पवार, नगरसेवक मुकेश वानखेडे, मुकेश महाजन, सरपंच गणेश थेटे, सरपंच सूर्यकांत पाटील, सोशल मिडीया सेल विभाग प्रमुख दीपक वाघ, प्रशांत पाटील, अनिल पाटील, समाधान पाटील, हर्षल पाटील, गजानन पाटील, प्रमोद कोळी, सुरेश भोई, मंजीत खान आदी उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !