Raver Married Woman Missing रावेरातील 23 वर्षीय विवाहिता बेपत्ता


A 23-year-old married woman from Raver has gone missing रावेर : शहरातील बंडू चौकातील रहिवासी असलेली विवाहिता निलोफर कलीम खान (23) या 28 रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या. या प्रकरणी रावेर पोलिसात कलीम खान ईकबालखान (46, बंडूचौक, रावेर) यांच्या खबरीनुसार हरवल्याची नोंद करण्यात आली. तपास एएसआय ईस्माईल शेख करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !