करमाडसह टेहूच्या इसमाचा इलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू


जळगाव : पारोळा तालुक्यातील करमाड रामदास जीवन पाटील (45, रा. करमाड, ता. पारोळा) यांचा घरात इलेक्ट्रिक वायर जोडताना शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजता घडली तर टेहू, ता.पारोळा येथील भावराव शिवाजी पाटील (42, टेहू ता.पारोळा) सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेतातील शेडमध्ये काम करीत असताना पत्र्याच्या शेडमध्ये विद्यूत प्रवाह उतरल्याने त्यांचाही मृत्यू झाला.


कॉपी करू नका.