भुसावळ शहरातील 20 वर्षीय तरुणीचा विनयभंग


A 20-year-old girl was molested in Bhusawal भुसावळ : शहरातील एका भागातील 20 वर्षीय तरुणीचा 51 वर्षीय प्रौढाने विनयभंग केला. ही घटना मंगळवार, 16 रोजी पहाटे पाच ते साडेसहा दरम्यान घडली. याप्रकरणी शशिकांत लक्ष्मण लोखंडे (51, समता नगर, भुसावळ) यांच्याविरोधात शहर पोलिसात दाखल करण्यात आला.

एका भागातील पीडीतेच्या तक्रारीनुसार, संशयित शशिकांत लोखंडे यांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास पीडीतेच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. तपास हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !