वडोदा गावातून दुचाकी लांबवली : चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद


यावल (14 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील वडोदा गावातून घराबाहेर लावलेली मोटारसायकल लांबवण्यात आली व चोरीचा हा प्रकार यावल-चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. वडोदा, ता.यावल गावातील कैलास सपकाळे यांनी घराबाहेर दुचाकी (क्रमांक एम. एच.19 ए. वाय. 5278) ही लावली होती.

दोन अज्ञात तरुणांनी संधी साधून दुचाकी लांबवली. यावल-चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्रोल पंपावर मध्यरात्री त्यांची मोटारसायकल दोन तरुण नेतांना दिसून आले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !