अमृतदेवी जैन : आज अंत्ययात्रा


भुसावळ (26 मार्च 2025) : गावातील रहिवासी व हल्ली सेरिया (सलूंबर उदयपूर, राजस्थान) स्थित अमृतदेवी गेबीलालजी जैन (हेमावत, वय 70) यांचे बुधवार, 26 मार्च रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी मूळ राहत्या गावी सेरिया (सलूंबर उदयपूर, राजस्थान) सकाळी 10 वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्या भुसावळातील भाजपा जैन प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष चेतन जैन (हेमावत) यांच्या मातोश्री होत.


कॉपी करू नका.