नशेत डोक्यात टाकला फावडा


Drunk man hit in the head with a shovel वडनगरी (5 एप्रिल 2025) : दारूच्या नशेत काम कमी केले, असा संशय घेत हातातील फावडा डोक्यात टाकल्याने तरुण जखमी झाला. नितीन अरुण पाटील (वय 35, रा. वडनगरी) यांनी दारूच्या नशेत काम कमी केले, असे म्हणत लखन विनोद चोरमल, संजय जगन्नाथ खाटीत, प्रमोद प्रताप सोनवणे (सर्व रा. वडनगरी) यांनी त्यांना बुधवारी (2 एप्रिल) रात्री साडेनऊ वाजता मारहाण केली.

या प्रकरणी तक्रारीनुसार चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार श्रीकांत बदर हे तपास करीत आहेत..





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !