यावल भाजपाकडून स्व.हरिभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदिवासी वस्तीत अन्नदान


यावल (16 जून 2026) : शहरातील आदिवासी वस्तीवर भाजपाकडून कार्यक्रमाचे अयोजन करीत लोकनेते कृषीमित्र माजी खासदार स्व.हरिभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अन्नदान करण्यात आले.

प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका शुभांगी येवले, अतुल चौधरी, जितु कोळी, व्यंकटेश बारी, रोशन येवले, मुकेश कोळी, बबलू घारू, डॉ.युवराज चौधरी, विजय कासार, पिंटू फेगडे, शंकर भोई, सुधाकर धनगर आदींची उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !