वरखेड येथे विवाहितेचा विनयभंग : आरोपीला अटक
Trending
बोदवड : तालुक्यातील वरखेड येथे शनिवारी रात्री नऊ वाजता विवाहितेचा विनयभंग करण्या आल्याची घटना घडली. या प्रकरणी सोमवारी पीडीतेने बोदवड पोलिसात तक्रार दिल्यावरून संशयीत आरोपी सागर आधारसिंग पाटील (वरखेड खुर्द) विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार वसंत निकम करीत आहेत.


कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव