यावल तालुक्यात विजयानंतर उमेदवारांसह समर्थकांचा जल्लोष
भालोद ग्रामपंचायतींवर जावळे गटाची सत्ता : आता चर्चा सरपंचपदाची
यावल : तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीच्या 359 सदस्य निवडीसाठी झालेल्या निवडणुकीनंतर सोमवारी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात मतमोजणी करण्यात आली. तालुक्यातील भालोद येथे भाजप प्रणित पॅनलने 11 जागांवर बाजी मारली. माजी खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांच्याविषयी मतदाराननी सहानुभूती दर्शवत भाजपाला कौल दिला.
ग्रामपंचायत निहाय विजयी उमेदवार असे-

भालोद- प्रवीण परतणे, शोभा भालेराव, नंदा पाटील, जाबीर खान पठाण, विद्या चौधरी,
प्रतिभा कुंभार, अमोल महाजन , मनोज जावळे, कामिनी जावळे, प्रदीप कोळी, लीना नेहते, काँगे्रसच्या वैशाली झांबरे, सुरेश भालेराव, भारती महाजन, लिलाधर चौधरी
हिंगोणा- छबू खुदाबक्ष तडवी, रुपाली नेहेते, भावणा कुरकुरे, कपिल खाचणे, सागर महाजन, भैरवी पाटील, छबु मैताब
तडवी , रुकसाना तडवी, सारीका सावळे, शांताराम तायडे, कुसुम तायडे, शेगम तडवी, भूषण राणे, दिनकर जंगले, कविता महाजन
आमोदा- हेमराज पाटील, अशोक सपकाळे, गौतम तायडे, पौर्णिमा भगाळे, राजेंद्रकुमार पाटील, शकुंतला तायडे, नंदा जावरे
बामणोद- तुषार ढाके, शिवराम किसन तायडे, प्रतिभा निळ, गिरीष तायडे, वैभव येवले, मनीषा जावळे, दिलीप बाविस्कर, नीलिमा
दिलीप बाविस्कर, नथाबाई तायडे, तुषार जावळे, सुजाता कोल्हे, दीपाली राणे, सुनील केंदारे, छाया केदारे, जरीना तडवी
कोरपावली- दीपक नेहेते, हफशान तडवी, आरीफ तडवी, सत्तार तडवी, विलास अडकमोल, भारती नेहेते, सपना जावळे, अफ्रोज पटेल, कविता कोळंबे, हमीदाबी पटेल
बोरावल खुर्द- भीमराव भालेराव, सुनील पाटील, आरती मोरे, मीराबाई महाजन,
मोहराळे- यशवंंत पाटील, रेहान तडवी, अकील तडवी, प्रमोद महाजन, अनिल अडकमोल, राजु तडवी, मुमताज तडवी, रुबीना तडवी, जहागीर तडवी
अंजाळे- अभिजीत कोळी, विजया सपकाळे, मनिषा सपकाळे, डिगंबर सपकाळे, रीता
सपकाळे, नलिनी सपकाळे, दीपक चौधरी, सुरेश चौधरी
अट्रावल- विशाल तायडे, कस्तुराबाई कोळी, दीपाली कोळी, मोहन कोळी, सुनीता तायडे, संगीता चौधरी, विजया चौधरी, गोकुळ चौधरी, शोभा महाजन
उंटावद- जयश्री पाटील, रत्नप्रभा पाटील, भावना पाटील, शोभाबाई पाटील, त्रिवेणीबाई सपकाळे,
कासवे ग्रुप ग्रामपंचायत- राहुल इंगळे, हुशमल तडवी, ललिता पाटील, प्रतिभा तायडे, लताबाई कोळी, दशरथ सपकाळे, पवन कोळी, ईश्वर सपकाळे, मीनाक्षी सपकाळे
किनगाव बुुद्रुक- प्रमोद पाटील, सायरा तडवी, किरण सोनवणे, लुकमान तडवी, महेमुद शेख, अलानुर बी.तडवी, स्नेेहल चौधरी, विजय वारे, साधना चौधरी, प्रमिलाबाई पाटील, आनंदा माळी, भारती पाटील, राजेंद्र पाटील
कोळवद- याकुब तडवी, विठ्ठल सूर्यवंशी, मंगला महाजन, आरती अढांयगे, मुमताज तडवी, अनिल पाटील, जनाबाई बाउस्कर, शशिकांत चौधरी, मीनाक्षी भिरूड, मनीषा महाजन
कोेसगाव- विनोद पाटील, मनीषा सपकाळे, सुनंदा सपकाळे, संगीता चव्हाण, जय तायडे, आशाबाई पाटील,
चिंचोली- शरद साळुंके, जयवंत पाटील, मनिषा पाटील, प्रदीप साळुंके, हसीना तडवी, इंदुबाई कोळी, पंकज साळुंके, सुमित्रा सोळुंके, संदीप पाटील, जिजाबाई साळुंके, मनीषा धनगर
डांभूर्णी- पुरूजीत चौधरी, भारत सोनवणे, नीलिमा फालक, शुभम विसवे , कल्पना बाविस्कर , माधुरी बाविस्कर (ईश्वरचिठ्ठीने), रेखा कोळी, मनीष बारेला, चारुलता भंगाळे, कल्पना चौधरी, राजेंद्र भंगाळे, कविता सोळुंके, शालिनी फालक,
डोंगरकठोरा- धनराज पाटील, शकीला तडवी, ऐश्वर्या कोलते, नवाज तडवी, शबनम तडवी, जुम्मा तडवी, आशा आढाळे, दिलीप तायडे, राजेंद्र झांबरे, कल्पना पाटील, मनोहर महाजन, हेमलता जावळे, कल्पना राणे
दहिगाव – किशोर मधुकर महाजन, पल्लवी गौरव महाजन, अजय अडकमोल, सत्तार
तडवी, पल्लवी गौरव महाजन, रजनी बढे, सुरेश देवराम पाटील, आशाबाई चौधरी, वंदना चौधरी, देविदास धांगो पाटील, पुंडलिक पाटील, रंजनाबाई पाटील
सावखेडेसीम- लक्ष्मण बडगुजर, बेबाबाई पाटील, मुस्तफा तडवी, सिकंदर तडवी, साधना तडवी, नबाब तडवी, नसीमा तडवी, रजीया तडवी, मुबारक तडवी, आलिशान तडवी, फातमा तडवी, अभिजीत साळवे, वर्षा अजय पाटील,
सातोद- मनेश जाधव, ललित पाटील, जाई भील, हेमंत पाटील, विद्या तळेले, लीना हर्षल पाटील, सतीष पाटील, मीनल तळेले, उषा पाटील,
वड्री- नवाब तडवी, सलीमा तडवी, वैशाली चौधरी, पंकज चौधरी, नयना चौधरी,
कविता पाटील, अजय भालेराव, सरदार तडवी, फिजा तडवी (ईश्वर चिठ्ठीने)
वढोदे प्र.यावल- संदीप प्रभाकर सोनवणे
वनोली- विश्वनाथ थाटे, रुपाली पाटील, प्रकाश हिरालाल चौधरी, सुमित्रा सपकाळे
विरावली- नथ्थू अडकमोल, तुषार सांडुसिंग पाटील, कमला तडवी, इब्राहीम तडवी , मनीषा पाटील, शकुंतलाबाई पाटील, देवकांत पाटील, हमीदा तडवी,
शोभाबाई पाटील
मनवेल- नरहरी भिल, कमल भिल, सुनंदा पाटील, मीनाक्षी पाटील, जयसिंग सोनवणे, मंगलसिंग पाटील
मारुळ- गफ्फार तडवी, सलमा तडवी, फारुकी मो.मुक्तारउद्यीन, अर्चना शिमरे, पिरजादे माहेनाज मुजीबुद्दीन, संदीप तायडे, आशा मासोळे
राजोरा- प्रभाकर सोनवणे, पुष्पा गिरधर पाटील, सुनंदा पाटील, सीताराम पाटील, रोहिणी बोरेोले, दिनेश पाटील, सुवर्णा महाजन
शिरसाड- निसार तडवी, ज्योती बडगुजर, साधना पाटील, दीपक इंगळे, कविता सोनवणे, विमल अलकरी, राजेंद्र सोनवणे, गायत्री सोनवणे, तेजस पाटील, उल्हास ढाके, ज्योती सोनवणे
सांगवी बुद्रुक- अतुल फिरके, लिलाबाई
बावस्कर, प्रशांत लिलाधर चौधरी, चंद्रकांत मेघे, जरीना तडवी, दीपक चौधरी,
सारीका सोनवणे
नायगाव- उत्तम सपकाळे, सोनल पाटील, ज्योती देशमुख, महेंद्र सोळंके, रमाबाई कोही, राजु तडवी, चेतन पाटील, नुरजहान तडवी, शरीफ
तडवी, अजय पाटील, नरेंद्र पाटील, वृषाली पाटील
भालशीव- अरुण कोळी, आशा तायडे, कविता सोनवणे, निलेश दिनकर कोळी, वर्षा कोळी, दीपक तायडे, अलका कोळी
नावरे- अंबादास सोनवणे, रेखाबाई मेढे
निमगाव- सुनील पाटील, तिरोनाबाई कोळी, साधना पाटील, आशाबाई पाटील, कल्पनाबाई तायडे, जगउदीश कोळी, निलम सिसोदिया


