दहिगाव ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अजय अडकमोल विजयी


यावल : तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अजय बाळू अडकमोल हे अभियंता असलेले उच्च शिक्षित उमेदवार 253 मते मिळवून निवडणुकीत विजयी झाले आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी आई मंगलाबाई व वडील बाळू अडकमोल यांचे आशीर्वाद घेतले. परीवर्तन पॅनल 13 पैकी नऊ उमेदवार या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजय हे भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी ईश्‍वर भालेराव यांचे शालक आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !