वाघोड ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा


रावेर : तालुक्यातील वाघोड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 11 सर्व निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर, बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, रावेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष प्रणीत महाजन आदी पदाधिकार्‍यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी गुणवंत सातव, विजय माळी, रा.काँ. रावेर पदवीधर शहराध्यक्ष विवेक पाटील, राहुल महाजन, प्रतीक महाजन, किशोर पाटील, प्रशांत पाटील, किरण महाजन आदी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !