अॅग्रोवर्ल्डच्या जळगावच्या कृषी प्रदर्शनासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे येणार !
मुंबई : कृषी मंत्री दादाजी भुसे यांना अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासाठी अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी नुकतेच निमंत्रण दिले असून प्रदर्शनासाठी येण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. 12 ते 15 मार्च दरम्यान जळगाव येथे हे कृषी प्रदर्शन होत आहे. दादाजी भुसे हे 13 वा 14 रोजी अॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनाला येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
