फैजपुरात खंडोबा यात्रोत्सव यंदा रद्द
Trending

फैजपूर : जिल्हाभर कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता शहरात होळीपासून सुरू होणारी मल्हारी मार्तंड श्री खंडोबाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. मंदिराचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांनी ही माहिती दिली. यात्रोत्सव रद्द केल्याने मंदिरात पूजा, अभिषेक, आरती होणार आहे.





कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव