चार वर्षीय बालिकेची ओळख पटविण्याचे आवाहन


जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलीस स्टेशनतंर्गत 18 मार्च 2021 रोजी मिळालेली एक चार वर्षीय बालिका जिल्हा बाल कल्याण समिती, जळगाव यांच्या आदेशान्वये शिशुगृह, धुळे येथे दाखल करण्यात आली आहे. या मुलीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी बाल कल्याण समिती (अध्यक्ष) धुळे या पत्त्यावर व दुरध्वनी क्रमांक- 02562/247123 वर संपर्क साधावा, आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी असे व सदस्य सचिव, विजयसिग परदेशी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !