राजधानी विशेष एक्स्प्रेस जून महिन्यात आठवड्यात दोन वेळा धावणार


भुसावळ : 01221 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-ह.नजामुद्दीन राजधानी विशेष गाडी 29 जूनदरम्यान मंगळवार व शनिवारी व 01222 ह.निजामुद्दीन-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी विशेष गाडी 30 जूनदरम्यान दैनिक ऐवजी बुधवार आणि रविवारी धावणार आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !