शंभर कोटींचे प्रकरण : ईडीकडून बड्या रेस्टारंट मालकांना नोटीस


मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची शंभर कोटी प्रकरणात अडचणी वाढल्या असतानाच मुंबईतील ईडी शाखेने मुंबई शहरातील काही बड्या रेस्टॉरंट मालकांना चौकशीसाठी नोटीस पाठविली आहे व संबंधिताना त्यांचा जबाब नोंदवण्याचे बजावले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ईडीने या प्रकरणी चौकशीसाठी अशा पाच बार मालकांना नोटीसा दिल्या जे सचिन वाझेला हफ्ता पैसे देत असत.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !