भुसावळात आमदार लंकेसह आमदार मिटकरींचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडेंनी केले स्वागत
भुसावळ : शहरात विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या अहमदनगर- पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके व विधान परीषद सदस्य अमोल मिटकरी यांचा राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्यांतर्फे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी दोघा आमदारांचे पुष्पगुच्छ देवून शहरात स्वागत केले. यावेळी विशाल नारखेडे, विशाल ठोके, राजू भोई, विजय भंगाळे, तुषार चौधरी, सचिन पाटील आदींची उपस्थिती होती.

