राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर जळगाव जिल्हा दौऱ्यावर
जळगाव : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या मंगळवार, 8 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
सकाळी 11 वाजता : जिल्हाधिकारी कार्यालय येथे जन सुनावणीस उपस्थिती (नियोजन भवन )


दुपारी 12 वाजता : पत्रकार परिषद (स्थळ : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय )
दु. 1 वा: पोलीस अधीक्षक कार्यलय येथे भेट व राखीव
दु. 1.30 वा : जळगाव शहर/ ग्रामीण आढावा बैठक
दु. 3 ते 6 वाजता : राखीव
सोयीने धुळ्याकडे प्रयाण
