टायगर ग्रुप बोदवड तालुकाध्यक्ष रंजन पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन


बोदवड : रुग्णसेवक म्हणून ओळख असलेले तसेच टायगर ग्रुप बोदवड तालुकाध्यक्ष रंजन पाटील यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. रंजन पाटील यांनी कोरोना काळात गोरगरीब लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत केली तसेच अनाथ बालके, दुर्गम जंगलात राहणारे आदिवासी यांना कोरोनाच्या बिकट परीस्थितीत स्वखर्चाने भोजन पुरवले. गोर-गरीब म्हातार्‍या लोकांना त्यांनी धान्य तसेच किराणा वाटप करून समाजात आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती तसेच त्यांनी स्वतः कोरोणा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचे काम केल्यामुळे त्यामुळे अल्पावधीत त्यांची जनसेवक म्हणून प्रतिमा निर्माण झाली होती मात्र त्यांच्या अकाली निधनाने परीवारावर शोककळा पसरली आहे. टायगर ग्रुपच्या सदस्यांना मोठा आात बसला असून शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नांदेडात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीकाची पाच कोटींच्या खंडणीसाठी गोळ्या झाडून हत्या 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !