जळगाव जिल्ह्यात 31 न्यायाधीश नव्याने बदलीने रुजू होणार

जळगाव जिल्ह्यातील 22 न्यायाधीशांच्या बदल्या !


जळगाव : जळगाव जिल्ह्यातून 22 न्यायाधीशांची बदली (Transfer) झाली आहे तर नव्याने 31 न्यायाधीश जळगाव जिल्ह्यात बदलीने रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहे. या आदेशावर उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक (General Manager of the High Court) एम. डब्ल्यू. चांदवाणी (M. W. Chandwani) यांची स्वाक्षरी आहे.

जिल्ह्यातील या न्यायाधीशांची बदली
जळगाव जिल्ह्यातून बदली झालेले (Transferred judges) जिल्हा न्यायाधीश ए.के.लाहोटी, डी.ए.देशपांडे, एस.जी. ठुबे, आर.ए.हिवसे, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आर.एम. कराडे, व्ही.जी. चौखंडे, एम.पी. बिहारे, आर.आर. अहिरे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्शी जैन, एम.एम.चितळे, एफ.के. सिद्दकी, ए.एस.शेख, श्रीमती पी.ए. श्रीराम, पी.जी. महालनकर, डी.जी. म्हस्के, जी.व्ही. गंधे, श्रीमती डी.एम.शिंदे, एम.व्ही. भागवत, श्रीमती आर.डी. खराटे, एस.डी. सावरकर, आर.एम. लोलगे, आय.जे. ठाकरे यांचा समावेश आहे.



जिल्ह्यात हे न्यायाधीश बदलीने येणार, कंसात बदलीचे ठिकाण
बदलीहून जिल्ह्यात (Entering the district) जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस.एस. सप्तनेकर (जळगाव न्यायालय), डी.एस वावरे, जे.जे. मोहिते, शरद आर.पवार (जळगाव न्यायालय) तर व्ही.सी.बारडे, व्ही.एम.पडवळ (भुसावळ न्यायाल, पी.आर चौधरी (अमळनेर न्यायालय) तर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) पी.पी. देशपांडे (अमळनेर न्यायालय), व्ही.एस.मोरे, हेमा पाटील, आर.एस. पजनकर (भुसावळ न्यायालय) आणि व्ही.एस. देशमुख (जळगाव न्यायालय) तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.आर. वाघडोले (जळगाव न्यायालय), बी.एम. काले (जामनेर न्यायालय), जी.बी. औधकर (पाचोरा न्यायालय), श्रीमती जे.एस. केळकर व श्रीमती एम.पी.जसवंत (जळगाव न्यायालय), एम.एस. काझी (पारोळा न्यायालय), श्रीमती एम.व्ही. पाटील-राठोड (चोपडा न्यायालय), एस.डी.यादव (चाळीसगाव न्यायालय), श्रीमती एस.व्ही. जंगमस्वामी (भुसावळ न्यायालय), श्रीमती श्रेया आर. शिंदे (चाळीसगाव न्यायालय), ए.ए. धोटे (धरणगाव न्यायालय), पी.पी.यादव (रावेर), श्रीमती एस.एस.चव्हाण (भडगाव न्यायालय), एस.एस. जोंधळे (अमळनेर न्यायालय), आर.एन.सरवरी (बोदवड न्यायालय), आर.बी. राऊत (चोपडा न्यायालय), पी.व्ही. सुर्यवंशी (जामनेर न्यायालय), श्रीमती एम.जी.हिवराळे (पाचोरा न्यायालय) रुजू होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !