केर्हाळा येथून इलेक्ट्रीक पंप लांबवला
Trending
रावेर : तालुक्यातील केर्हाळा येथील हनुमान नगर भागातील संतोष मधुकर महाजन (40) यांच्या मालकिचा तीन हजार रुपये किंमतीचा इलेक्ट्रीक पंप चोरट्यांनी 18 ते 20 दरम्यान लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक नितीन डांबरे करीत आहेत.



कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव