चोपडा शहरातील जबरी चोरी प्रकरणी आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


चोपडा : चोपडा शहरात झालेल्या दुचाकी व जबरी चोरी प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने संशयित जयेश शांताराम कोळी (22, पवार नगर, चोपडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला कोर्ट परीसरातून रविवारी पथकाने अटक केली.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र पाटील, दीपककुमार शिंदे आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !