भुसावळातील विशाल ठक्कर यांचे अल्पशा आजाराने निधन
Vishal Thakkar of Bhusawla passed away due to a short illness भुसावळ : मिष्का कलेक्शन संचालक विशाल विजय ठक्कर (गोलू, 36) यांचे बुधवार, 7 रोजी पहाटे चार वाजता अहमदाबाद येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी व दोन मुले, बहिण, मेहुणे व भाचे असा परिवार आहे. त्यांची अंतयात्रा अष्टभुजा देवी मंदिराजवळील राहत्या घरापासून गुरुवार, 8 रोजी सकाळी आठ वाजता काढण्यात आले. तो अष्टभूजा देवी मंदिराचे प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार विजय ठक्कर यांचा मुलगा होय.


