भुसावळातील गो सेवक रोहित महाले यांची मानद प्राणी कल्याण अधिकारीपदी निवड


Bo Sevak Rohit Mahale of Bhusawla was selected as Honorary Animal Welfare Officer भुसावळ : भुसावळातील गो सेवक व समाजसेवक रोहित रमेश महाले यांची महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समितीत मानद प्राणी कल्याण अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून गो सेवक महाले हे संकटातील जखमी मुक्या जीवांची सेवा-सुश्रूषा करीत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. मिळालेल्या संधीचे सोने करत दुप्पटीने मुक्या जीवांच्या सेवेचे कार्य करणार असल्याचे गो सेवक महाले म्हणाले. निवडीबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !