भुसावळात भाजयुमोच्या तीन शाखांचे प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

अनुप मोरे यांनी केले शहरातील संघटनाबद्दल कौतुक


भुसावळ (12 सप्टेंबर 2024) : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्याहस्ते शहरातील गांधी नगर, शिवाजी नगर, मातृभूमी चौक अशा तीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रदेश महामंत्री योगेश मैंद, उपाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल, भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी, भाजयुमो शहराध्यक्ष गौरव आवटे आदींसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात भाजयुमोच्या संघटनाबद्दल प्रदेशाध्यक्ष मोरे यांनी कौतूक केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !