भुसावळातील परशुराम जन्मोत्सव समिती अध्यक्षपदी भूषण जोशी


भुसावळ (28 मार्च 2025)  : शहरातील परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या अनुषंगाने नियोजन बैठक नुकतीच झाली. त्यात समिती गठीत करण्यात आली. त्यात सर्वानुमते अध्यक्षपदी भूषण जोशी (आचेगावकर) यांची तर उपाध्यक्षपदी सागर पत्की व आदित्य शर्मा यांची निवड करण्यात आली.

सचिवपदी वेदप्रकाश ओझा तर सहसचिव खुशाल जोशी, कोषाध्यक्ष म्हणून देवेश कुलकर्णी तर सहकोषाध्यक्ष घनश्याम मिश्रा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.









यांची होती उपस्थिती
यावेळी परशुराम जन्मोत्सव समितीचे सक्रिय सदस्य उमाकांत शर्मा (नमा), माजी अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, कैलाश उपाध्याय, जय प्रकाश शुक्ला, धनंजय नाईक, प्रसाद देसाई, रोहित कुलकर्णी, प्रशांत उपासनी, भूषण वैद्य, गौरव हिंगवे, योगेंद्र जोशी, अमोल जोशी, शंभू गोडबोले, विजय जोशी, संकेत कुलकर्णी, केरळकर, शंतनु गचके, रमाशंकर दुबे, योगेंद्र दुबे, नितीन शर्मा डॉ.सुधीर ओझा यांची उपस्थिती होती.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !