फुलगावात अंगणवाडी भरतीत गैरव्यवहार : माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांची तक्रार


भुसावळ (28 मार्च 2025) : भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे रिक्त अंगणवाडी सेविका पद भरताना पात्र उमेदवारांकडील कागदपत्रांचे अवलोकन न करता त्यात भ्रष्टाचार करून पद नियुक्त करण्यात आल्याचा आरोप भुसावळातील माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी केला आहे.

सानप यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मीनल करनवाल यांची भेट घेवून घडल्या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एकात्मिक बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी या प्रकारामुळे रडारवर आले आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !