निंभोर्‍यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीच्या लेकीच ठरल्या टॉपर


निंभोरा (13 मे 2025)  : न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (कला) निंभोरा, ता.रावेर दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

प्रथम चौधरी वैष्णवी कैलास -91.80 टक्के , द्वितीय क्रमांक – महाले प्रज्ञा निलेश – 89.20 टक्के, तृतीय क्रमांक – पाटील रेणुका दीपक 85.40 टक्के. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक टिकाराम बोरोले, व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष रोहिदास नामदेव ढाके, उपाध्यक्ष रवींद्र वसंत भोगे, चिटणीस गिरीष नेमचद्र भंगाळे व सर्व नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !