भुसावळातील सिंधी समाजाचे कार्यकर्ते दिनेश दोदानी नॅशनल एक्सलंट पुरस्काराने सन्मानीत

Sindhi community activist Dinesh Dodani from Bhusawal honored with National Excellence Award भुसावल (14 मे 2025) : शहरातील सिंधी समाजाचे तरुण तकार्यकर्ते तथा समाजसेवक दिनेश दोदानी यांना दिल्ली येथे आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन व भारत मंच ट्रस्ट आणि इंडियन गॅलेक्सी फाउंडेशनतर्फे नॅशनल एक्सलंट अॅवॉर्ड 2025 ने नुकतेच सम्मानित करण्यात आले.
दिनेश दोदानी यांनी सिंधी भाषा व संस्कृतीसाठी कार्य केले व यासाठी ते सातत्याने योगदान देत आहेत. भारतीय सिंन्धू सभाचे ते प्रदेश सचिव असून सिन्धू दर्शन यात्रा महाराष्ट्रचे प्रभारी आहेत शिवाय सिंधी देवनागरी विषयावर सिंधी समाजात ते योगदान देत आहेत.

