दोन हजारांची लाच घेताना पारोळा कुटीर रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक जळगाव एसीबीच्या जाळ्यात
Assistant Superintendent of Parola Cottage Hospital Caught in Jalgaon ACB’s Net While Accepting a Bribe of ₹2,000. जळगाव (28 एप्रिल 2026) : स्थायी आदेश मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती दोन हजारांची लाच घेताना पारोळा कुटीर रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक विजय प्रकाश वाघ (42) यास जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. या कारवाईने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

