जळगावात पोलिस कर्मचार्‍याच्या पत्नीने मृत्यूला कवटाळले


जळगाव : जळगाव शनी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हे शोध पथकात कार्यरत पोलिस कर्मचारी प्रशांत पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील (26) यांनी बुधवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास नेहरू नगरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही मात्र मयत विवाहितेच्या माहेरच्यांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. इनकॅमेरा आणि मॅजिस्ट्रेटसमोर शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !