यावल पोलिस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण
Trending
यावल : श्रावण महिन्याला प्रारंभ झाल्यानिमित्त यावल पोलिस स्टेशन आवारात पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या उपस्थितीत रक्त चंदनाचे झाड लावण्यात आले. यावेळी यावल शहरातील नागरीक तसेच होमगार्ड तसेच यावल पोलिस ठाण्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव