जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 183 रुग्ण आढळले


जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 8187 वर

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा 183 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 8187 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून कोरोनामुळे आतापर्यंत 415 रुग्णांचे मृत्यू ओढवले आहे.

या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 39
जळगाव ग्रामीण 12
भुसावळ 06
अमळनेर 04
चोपडा 25
पाचोरा 20
भडगाव 00
धरणगाव 13
यावल 04
एरंडोल 03
जामनेर 12
रावेर 12
पारोळा 13
चाळीसगाव 05
मुक्ताईनगर 10
बोदवड 05
अन्य जिल्हा 00




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !