कोल्हापूर-गोदिंया गाडी रद्द तर वास्को डी गामा-हजरत निजामुद्दीन विशेष गाडी दौंडमार्गे धावणार


पुणे-मिरज विभागात पावसाचा फटका : रेल्वे प्रशासनाचा निर्णय

भुसावळ : पुणे-मिरज विभागातील भिलवडी आणि नांद्रे स्थानकांदरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वेने काही गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात परीवर्तन केले आहे. डाऊन 01039 कोल्हापूर गोंदिया विशेष गाडी प्रस्थान स्टेशन 16 रोजी रद्द करण्यात आली तर डाऊन 02779 डाउन वास्को डी गामा-हजरत निजामुद्दीन विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन दिनांक 16 रोजी मिरज – कुर्डूवाडी – दौंड मार्गे हजरत निजामुद्दीन स्टेशनला जाणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !