नांदेड-अमृतसर विशेष गार्डी शॉर्ट टर्मिनेट
भुसावळ : पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन सुरू झाल्यामुळे नांदेड-अमृतसर विशेष गाडी शॉर्ट टर्मिनेट आणि अमृतसर ते नांदेड विशेष गाडीच्या प्रस्थान स्टेशनमध्ये बदल करण्यात आला आहे. डाऊन 02715 नांदेड-अमृतसर विशेष गाड़ी 15 ऑक्टोबरपासून 17 पर्यंत न्यू दिल्ली येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. अप 02716 अप अमृतसर-नांदेड विशेष गाडी 17 ते 19 दरम्यान न्यू दिल्ली येथून सुटणार आहे.

