माजी मंत्री खडसेंचा सदस्यत्वाचा राजीनामा नाही : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील


जळगाव : भाजपाकडून गेल्या चार वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत असताना खडसेंनी रविवारी पक्षाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा व्हायरल झाल्याने भाजपाच्या राजकीय गोटात खळबळ उडाली मात्र खडसेंनी राजीनामा दिला नसल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !