भादली रेल्वे गेट 21 रोजी बंद
Trending
भुसावळ : अभियांत्रिकी विभागाकडून देखभाल व दुरूस्तीच्या कामासाठी भादली-जळाव दरम्यान असलेले रेल्वे गेट क्रमांक 149 (लेव्हल क्रासिंग गेट) हे 21 ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते रात्री आठ वाजेदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. नागरीक व वाहनधारकांनी दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव