अमरावती मुंबई विशेष गाडी रद्द


भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे 25 जानेवारीपासून गाडी क्रमांक अप 02112 अप अमरावती-मुंबई विशेष गाडी व 26 जानेवारीपासून सुरू करण्यात येत असलेली डाऊन 02111 मुंबई-अमरावती विशेष गाडी ही पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !