भुसावळ रेल्वे स्थानकावर अनोळखी महिलेचा मृत्यू


भुसावळ- रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर 50 वर्षीय अनोळखी महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. उंची 160 सेंटीमीटर, रंग गोरा, शरीरबांधा साधारण, चेहरा गोल, केस काळे असे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार किशोर डी.वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.


कॉपी करू नका.