यावलमध्ये माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरींचे जोरदार स्वागत


यावल- शहरात शनिवारी सायंकाळी ‘पेहरन-ए-शरीफ’ मिरवणूक काढण्यात आल्यानंतर यावल-रावेर मतदारसंघातील इच्छूक उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांनी भेट दिल्यानंतर त्यांचे समितीतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी चौधरी हे आपल्या कार्यकर्त्यांसह यावल शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी पेहरन मिरवणुकीला भेट दिली व मन्नत (प्रार्थना) मागितली. याप्रसंगी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. चौधरींना पाहून अनेक तरुणांनी त्यांना हात उंचावून अभिवादनही केले.


कॉपी करू नका.