महापालिकेवर अखेर भडकला भगवा : महापौरपदी जयश्री महाजन


उपमहापौरपदी कुलभूषण पाटील : निवडीनंतर समर्थकांचा जल्लोष

जळगाव : जळगाव महापालिकेत अखेर सत्तांघर घडले असून शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन या महापौरपदी तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड गुरुवारी झाल्यानंतर समर्थकांनी 17 मजलीबाहेर मोठा जल्लोष केला. भाजपला धोबीपछाड देत शिवसेनेने महापालिकेची सत्ता काबिज करत भगवा फडकविला. पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !