बेवारस इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन


भुसरावळ : शहरातील अष्टभूजा देवी मंदिराजवळ 60 ते 65 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. 19 माखर्च रोजी 7.37 वाजता ही घटना घडली. या प्रकराणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात हरवल्याची नोंद करण्यात आली. अनोळखी इसमाबाबत कुणास काही माहिती असल्यास त्यांनी बाजारपेठ पोलिसांशी संपर्क साधून ओळख पटवावी, असे आवाहन हवालदार मिलिंद कंक (9823344121) यांनी केले आहे.


कॉपी करू नका.